Tarun Bharat

एका अनुमानिताचा रिपोर्ट आला निगेटिव्ह; 113 विलगीकरण कक्षात

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथेल दाखल असणाऱ्या एका अनुमानिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 71, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 19, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 11, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 6 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 1 असे एकूण 113 जणांना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Related Stories

इंधन दरवाढीचा भडका! काय आहेत आजचे पेट्रोल – डिझेलचे दर ?

Rohan_P

इराणहून आलेल्या कोल्हापूरच्या महिलेचा जोधपूरमध्ये मृत्यू

Abhijeet Shinde

बार्शीत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, आरोपी अटकेत

Abhijeet Shinde

हुपरी येथे कोवीड केअर सेंटर उभारणार : खासदार धैर्यशील माने

Abhijeet Shinde

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात मनोज कदम, ऋषिकेश देशमुख

Amit Kulkarni

श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार स.भ. मनिषा बाठे यांना जाहीर

Patil_p
error: Content is protected !!