Tarun Bharat

एक एप्रिल पासून गोव्यात मद्याचे दर वाढणार

प्रतिनिधी / पणजी

1 एप्रिलपासून गोव्यातील मद्यपानाची किंमत 50 टक्के अधिक असेल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर करताना दारूच्या विक्रीवरील उत्पादन शुल्क व फी वाढविण्याची घोषणा केली. यामध्ये सर्व प्रकारच्या दारूच्या किंमतीत 20 टक्के ते 50 टक्के वाढ करण्यात आली.‘‘सर्वसामान्यांवरील ओझे वाढवू नये म्हणून आम्ही फक्त करामध्ये थोडी वाढ केली आहे. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

आपच्या धास्तीने भाजप बदलतोय मुख्यमंत्री

Amit Kulkarni

आम्ही पती-पत्नी एकाच पक्षातून लढणार

Amit Kulkarni

घटक राज्य दिन ऑनलाईन साजरा करण्याचा विचार

Amit Kulkarni

युवक काँग्रेसने 61 वा स्थापना दिवस साजरा

Amit Kulkarni

माजी मंत्री रमेश तवडकर निर्दोष

Amit Kulkarni

मडगावात बेकायदा गाडेवजा दुकानांच्या शेड हटविल्या पालिकेची कारवाई

Amit Kulkarni