Tarun Bharat

एक जानेवारी पासून सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य

प्रतिनिधी / उस्मानाबाद

दिनाक 1 जानेवारी 2021 पासुन भारतातील सर्व राष्ट्रीय महामार्ग वरील टोल वर फास्टटॅग अनिवार्य करण्यात आलेला आहे. दिनाक 01 जानेवारी 2021 नंतर रोख रक्कम मध्ये कोणतेही पेमेंट स्विकार केले जाणार नाही. प्रत्यक्ष ठिकाणी फास्ट टॅग काढण्यासाठी केवळ 10 मिनीट लागत असुन खालील ठिकाणी फास्ट टॅग आपल्या शहरात उपलब्ध आहे, 1. एक्सीस बँक 2. आयसीआयसीआय बँक 3. आयडीएफसी बँक 4. एसबीआय बँक 5. एचडीएपसी बँक 6. पेटीएम 7. कोटक महींद्रा बँक 8. सिंडीकेड बँक 9. इंडसइंड बँक 10. युनियन बँक ज्याने आपल्या मुल्यवान वेळेची बचत व इंधनाची बचत करता येईल फास्ट टॅग चा उद्देश हा प्रवाशांसाठी सुलभ व तात्काळ एक्झीट ही प्रणाली आहे त्याचे ठळक वैशिष्ठे खालील प्रमाणे नमुद आहेत.

1 सुलभ देय 2. लांब रांगेतुन सुटकारा, काही सेकंदातच आरएफआयडीद्वारे फास्टटॅग ने ऑटोमॅटीक टोल फी घेउन वाहनास विना विलंब पुढे जाता येईल. 3. कॅश च्या स्वरूपातील देया पासुन मुक्ती (सोबत कॅश बाळगण्याची गरज नाही) 4. वेळीची होणारी बचत 5.डिजीटल इंडिया चे स्वप्न साकार करण्यास मदत 6. माय फास्ट टॅग अॅप (गुगल प्ले स्टोर वरून) 7. इंधनाची बचत 8. सुलभ ऑनलाईन रिचार्ज (मोबाईल बँकींग द्नारे) 9. एसएमएस अलर्ट तसेच प्रत्येक टोल नाका जसे की 1. पारगांव जि उस्मानाबाद 2. पाडळसिंगी जि.बीड 3.भोकरवाडी-माळेवाडी जि. जालना येथे फास्ट टॅग तसेच टॉपअचप रिचार्ज उपलब्ध असुन सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी व शिघ्रतेने आपल्या वाहनांना दिनांक 01 जानेवारी 2021 पुर्वी फास्ट टॅग बसवून घेण्यासाठी सहकार्य करावे असे विनंतीवजा आवाहन असुन जनतेने तथा सर्व वाहनधारकांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे.

Related Stories

कलाकार घडवत कोविड योद्ध्यांचा सन्मान कौतुकास्पद : तांबोळी

Archana Banage

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा !

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये 56 नवे कोरोना रुग्ण

Archana Banage

साताऱयाच्या पश्चिम भागात धुवाँधार

Patil_p

सांडपाण्यात श्रीफळ, फुले वाहून रिलायन्स यंत्रणेचा निषेध

Archana Banage

सोलापूर शहरात आज ११८ रुग्ण कोरोनामुक्त तर ३९ पॉझिटिव्ह

Archana Banage