Tarun Bharat

एचडीएफसी बँकेचे कर्ज स्वस्त

मुंबई

 भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीवरची वित्त क्षेत्रातील बँक एचडीएफसीने एमसीएलआर दरात 10 बेसीस पॉइंटने कपात केली आहे. या कपातीमुळे कर्ज स्वस्त होणार आहे. या कपातीनंतर कर्जदारांवरील व्याजाच्या हप्त्यात काहीसा दिलासा मिळणार आहे. शुक्रवार 7 ऑगस्टपासून एचडीएफसीचा नवा व्याजदर अंमलात येणार आहे. नवा एमसीएलआर दर 7 टक्के इतका असणार असून एक महिन्यासाठी तो 7.05 टक्के इतका असेल.

Related Stories

विक्रीच्या प्रभावामुळे सेन्सेक्सची पडझड

Patil_p

वेदांताचा 17.50 रुपये प्रतिसमभाग तिसरा लाभांश जाहीर

Patil_p

किया मोटर्स राष्ट्रीय प्रमुखपदी हरदीप सिंग ब्रार

Patil_p

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून संघाच्या भाजपला कानपिचक्या

Patil_p

लेनोव्हा बनवणार टॅबलेटस्

Patil_p

बजाज इलेक्ट्रिल्सच्या सीईओपदी अनुज पोद्दार

Patil_p