Tarun Bharat

एटीएम केंद्रात शॉर्टसर्किटने आग

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

आरटीओ कार्यालयाजवळील एका एटीएम केंद्रात शॉर्टसर्किटने आग लागली. इलेक्ट्रीक साहित्य व इतर काही वस्तू जळाल्या असून एटीएम मशीन सुरक्षित राहिली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.

एसबीआयच्या एटीएम केंद्रात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी सी. डी. माने व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अधिकाऱयांनी शर्थीचे प्रयत्न केले. यामुळे आग आटोक्मयात आली. त्यामुळे मोठी हानी टळली. या संबंधी अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता एटीएम मशीन सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. 

Related Stories

दिवाळीच्या प्रकाशात कोरोनाचे संकट भस्मसात होईल

Patil_p

शहराच्या पूर्व, उत्तर भागात हलगा गावच्या जमिनीची बाजी

Patil_p

दोन बेस, दोन टॉपला आम्ही तयार मात्र नाहक त्रास देवू नका

Patil_p

रोजंदारी कर्मचाऱयांचे आंदोलन सुरूच

Amit Kulkarni

बेळगाव – सुरत विमानसेवेला प्रारंभ

Patil_p

शिवप्रतिष्ठानतर्फे बेळगावात ५ ऑगस्ट रोजी आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन

Rohan_P
error: Content is protected !!