Tarun Bharat

एनपीएस, अटल पेन्शन खातेधारक वाढले

Advertisements

नवी दिल्ली

 भारत सरकारच्या एनपीएस व अटल पेंशन योजनेला 31 मार्च 2021 संपलेल्या आर्थिक वर्षात चांगला वाढीव प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) यांनी ही माहिती दिली आहे. 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात एनपीएस व एपीआयसारख्या मुख्य योजनांमधील खातेदारांची संख्या 23 टक्के वाढून 4.24 कोटींवर पोहचली आहे. व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी ही माहिती दिली. अटल पेन्शन योजनेत खातेधारकांची संख्या 33 टक्के वाढली आहे. यात 77 लाख नवे ग्राहक समाविष्ट झाले आहेत. एपीआय योजनेत खातेधारकांची संख्या 2.8 कोटी वर पोहचली आहे.

Related Stories

दिलासादायक! दिल्लीत एका महिन्यात 32 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Rohan_P

पंजाबमध्ये मागील 24 तासात 710 नवे कोरोना रुग्ण; 19 मृत्यू

Rohan_P

पुढील 30-40 वर्षे देशात भाजपचीच सत्ता!

Patil_p

भारताचा अद्याप समूह संसर्गाच्या टप्प्यात प्रवेश नाही

tarunbharat

देशात 16,738 नवीन कोरोनाबाधित; 138 मृत्यू

Rohan_P

सप्टेंबरमध्ये 1.47 लाख कोटी जीएसटी जमा

Patil_p
error: Content is protected !!