Tarun Bharat

एपीएमसी अध्यक्ष कदम यांचा अलतगा ग्रामस्थांतर्फे सत्कार

समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहण्याचे दिले आश्वासन

प्रतिनिधी /बेळगाव

एपीएमसी अध्यक्ष पदासाठी युवराज कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. युवराज कदम आणि अलतगा ग्रामस्थांचे जुने नाते आहे. त्यामुळे त्यांची एपीएमसी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कोणतीही समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

ग्राम पंचायत सदस्य चेतक काब्ंाळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम एपीएमसी येथील त्यांच्या कक्षात झाला. यावेंळी अलतगा गावचे चेतक कांबळे, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडुम, उपाध्यक्ष संजय पाटील, नागेश धुडुम, बाळू चौगुले, नागेश हन्नुरकर, संजय आलोजी, पिराजी पावशे, अशोक घुग्रेटकर, पुंडलिक पाटील, गोपी पाटील, बाळू पाटील, आप्पा पावशे, गणपत सुतार, उमेश चौगुले, पुंडलिक कंग्राळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

सिव्हील हॉस्पिटल रोडवरील पथदीप बंद

Omkar B

खडक गल्लीत वेताळेश्वर मंदिरात नवीन मुखवट्याची स्थापना

Amit Kulkarni

बराटे दाम्पत्याला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Amit Kulkarni

बलोगा येथे लाखो रुपयांच्या बैलगाडा शर्यतीला प्रारंभ

Omkar B

ऋतुजा-दीपिकाच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

Amit Kulkarni

दिवाळीच्या खरेदीतच जनावरांचा ठिय्या

Amit Kulkarni