Tarun Bharat

एबी डिव्हिलियर्सची IPL मधून निवृत्ती

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज आणि एमआर 360 अशी ओळख असलेल्या एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून माघार घेतली होती. आता त्याने सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधून माघार घेत असल्याचे एका ट्विटमध्ये सांगितले आहे.

क्रिकेटमधील माझा एक अविश्वसनीय प्रवास होता, पण मी सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या भावंडांसोबत घराच्या अंगणात क्रिकेट खेळण्यापासून माझा प्रवास सुरू झाला होता. मी खेळाचा आनंद घेत क्रिकेट खेळलो. अनेकांनी मला प्रोत्साहित केलं आणि मला चांगले खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. पण आता वयाच्या 37 व्या वषी मी क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत आहे, अशी माहिती त्याने ट्वीटद्वारे दिली आहे.

Related Stories

सुसज्ज ‘मोटेरा’वर आजपासून ऐतिहासिक कसोटी

Patil_p

ऑस्ट्रेलियाची बार्टी मानांकनात आघाडीवर

Patil_p

टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल जैन यांची निवड निश्चित

Patil_p

स्पेनचा डेव्हिड ग्रँड जमशेदपूर एफसी संघात दाखल

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये प्रचारादरम्यान भाजपा खासदारावर हल्ला

Abhijeet Shinde

बारामुल्ला चकमकीत दहशतवादी ‘कांतरू’सह तिघांना कंठस्थान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!