Tarun Bharat

एमएस धोनीने CSK चे कर्णधार पद सोडले

आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वी, CSK च्या नेतृत्वात मोठा बदल

Advertisements

आयपीएल 2022 चा हंगाम सुरु होण्याच्या दोनच दिवस आधीच महेंद्रसिंग धोनीने सर्वांना चकित केले असून CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2008 मध्ये लीग सुरु झाल्यापासून धोनी सीएसकेचा कर्णधार आहे. त्याने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

दरम्यान, महेंद्र सिंगने 12 व्या हंगामात चेन्नईचे नेतृत्व केले आहे. 2016 आणि 2017 मध्ये संघाने लीगमध्ये भाग घेतला नव्हता. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चार वेळा संघाला चॅम्पियन बनवले आहे. चेन्नई हा या लीगमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो.

नवा कर्णधार हा रवींद्र जडेजा असणार आहे. तो 2012 पासून संघाचा भाग आहे. तो संघाचा तिसरा कर्णधार असेल. चेन्नईने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात महागडा जडेजा खेळाडू आहे. त्याला चेन्नईने 16 कोटी दिले होते.

Related Stories

सलिम,सलमान खान प्रकरण; विश्वास नांगरे पाटलांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट

Abhijeet Shinde

इंग्लंड महिला कसोटी संघ घोषित

Patil_p

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील, आज ३६ गाड्या धावल्या

Abhijeet Shinde

राज्यसभा पोटनिवडणूक : भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Abhijeet Shinde

टेबल टेनिस फेडरेशनची बैठक शनिवारी

Amit Kulkarni

सशाची शिकार करताना दोघांना पकडले रंगेहाथ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!