Tarun Bharat

एलॉन मस्ककडून समभाग दान

न्यूयॉर्क

 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱया एलॉन मस्क यांनी अलीकडेच आपले समभाग दान करून आपले कर्तव्य निभावले आहे. कंपनी टेस्ला इंकमधील जवळपास 5.7 अब्ज डॉलर्स मूल्याचे समभाग मस्क यांनी दान केले आहेत. एका धर्मादाय संस्थेला सदरचे समभाग दान केल्याचे सांगितले जाते.

Related Stories

गुगलने चिनची 2500 यूटय़ूब चॅनेल्स काढून टाकली

Patil_p

चार सत्रांच्या तेजीला लागला ब्रेक !

Amit Kulkarni

एनएसईकडून नव्या एमडी, सीईओंचा शोध

Patil_p

1 लाख जणांची भरती ‘कॉग्निझेंट’करणार?

Patil_p

‘मारुती’ 25 लाख जणांना देणार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण

Patil_p

फेब्रुवारीपर्यंत 92 गीगावॅट अक्षय ऊर्जेचे उत्पादन

Patil_p