Tarun Bharat

एल अँड टीला मिळाले कंत्राट

Advertisements

नवी दिल्ली :  लार्सन अँड टुब्रोला सऊदीमधून तेल आणि गॅस पुरवठय़ासंबंधी कंपनीकडून अंदाजे 2 हजार 500 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे. याअंतर्गत इमारत उभारणीपासून विविध कामे कंपनीला येणाऱया काळात करावी लागणार असल्याचे समजते. सदरचे कंत्राट नेमक्या किती रक्कमेचे मिळालेले आहे, हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार हे कंत्राट 1 हजार ते अडीच हजार कोटींचे मिळू शकते. औद्योगिक सुविधांची व्यवस्था करण्यासोबतच एल अँड टीला विविध प्रकल्पांचे काम करायचे आहे.

Related Stories

दमानीची संपत्ती 3 हजार कोटींनी वाढली

tarunbharat

लॉजिस्टिक क्षेत्राच्या उलाढालीत पारदर्शकता आवश्यक

Patil_p

निवडणुकांनंतरचे कवित्व

Patil_p

ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचा येणार आयपीओ

Patil_p

अखेर तीन दिवसांच्या तेजीला विराम!

Patil_p

ऑटो डीलर्सची 300 शोरुम्स बंद

Patil_p
error: Content is protected !!