Tarun Bharat

एस. टी. महामंडळात दुसऱ्या ही दिवशी आढळला कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / कोल्हापूर

एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयामध्ये सलग दुसऱया दिवशी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी विभागीय कार्यालयातील वाहतूक विभागात काम करणारा लिपिक कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे एसटी विभगीय कार्यालयातील कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहे. या विभागातील जवळपास 16 व्यक्तींची तपासणी झाली आहे. त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Related Stories

सातारा : अंभेरीत आढळला कोरोनाचा रुग्ण

Archana Banage

Kolhapur; युपीएससी परीक्षेत कोल्हापुरचा झेंडा

Kalyani Amanagi

भाजपकडून महाराष्ट्राचा छळ, त्यांचा डाव यशस्वी होणार नाही; संजय राऊतांच्या दावा

Archana Banage

Kolhapur Crime : कळे येथे बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद

Archana Banage

ऊस पाचटाची ४.५ टक्के वजावट निश्चित

Archana Banage

अॅपेरिक्षावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार

Archana Banage