Tarun Bharat

ऐश्वर्या हिट्टणगी यांना पीएचडी प्रदान

प्रतिनिधी / बेळगाव

शिमोगा येथील ऐश्वर्या वसंतकुमार हिट्टणगी यांनी विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू)मधून पीएचडी संपादन केली. त्यांनी ‘वूमन्स बाईंग बिव्हेविअर टूवर्ड्स ऑनलाईन शॉपिंग स्पेशल रेफरन्स टू मलनाड रिजनल’ या विषयावर प्रबंध सादर केला होता. विद्यापीठाचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पद्मविभूषण प्रा. व्ही. के. अत्रे, कुलगुरु डॉ. करिसिद्दप्पा यांच्या हस्ते त्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली. बॉक्साईट रोड, वैभवनगर व सध्या बेंगळूर येथील रहिवासी वसंतकुमार निजलिंगप्पा हिट्टणगी यांच्या त्या कन्या आहेत.

Related Stories

मजगाव येथील वृध्दा बेपत्ता

Tousif Mujawar

श्री महालक्ष्मी हायस्कूलमध्ये पालक मेळावा

Omkar B

लॉकडाऊनच्या काळात 1 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त

Patil_p

के आर.शेटी, सिगन स्पोर्टस संघ विजयी

Amit Kulkarni

पाणी पुरवठा सुधारीकरणासाठी 17.70 कोटींचा प्रस्ताव

Tousif Mujawar

नववर्षाला पाणी समस्या सुरू

Patil_p