Tarun Bharat

ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी नोकऱया

नवी दिल्ली

गेल्या ऑक्टोबर महिन्यात नोकरीच्या उपलब्धतेचे प्रमाण कमी राहिले असल्याचे दिसले आहे. ऑक्टोबरमध्ये 12 लाख नव्या नोकऱया उपलब्ध झाल्याची माहिती इपीएफओ अर्थात एम्प्लॉयीज प्रोव्हीडंट फंड ऑर्गनायझेशनने दिली आहे. जुलैनंतर हे नोकरी उपलब्धतेचे प्रमाण हे सर्वात कमी मानले जात आहे. इपीएफओकडे 1.23 दशलक्ष जण जोडले गेले आहेत. ऑगस्टमध्ये 1.36 दशलक्ष आणि सप्टेंबरमध्ये 1.54 दशलक्ष जण जोडले गेले आहेत.

Related Stories

भारताला मंदीचा धोका नाही !

Patil_p

गुजरात,हिमाचल प्रदेश निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता? आयोगाची दुपारी पत्रकार परिषद

Archana Banage

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही संसर्ग

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.36 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

चारधाम यात्रेला आजपासून प्रारंभ

Patil_p

1 एप्रिलपासून तब्बल 800 औषधं महागणार

datta jadhav