Tarun Bharat

ऑगस्टमध्ये विक्रीत मारूती सुझुकीच्या मोटारीच अव्वल

नवी दिल्ली

 देशातील 4 गटातील कार्सच्या विक्रीचा ऑगस्टमधील आढावा घेतल्यास यात मारुती सुझुकीचा बोलबाला अधिक दिसला आहे. मारुतीची मोटार हॅचबॅक, सुव्ह व एमपीव्ही गटात आघाडीवर राहिली आहे.

हॅचबॅक गटात मारुती सुझुकीची बलेनो विक्रीत आघाडीवर राहिली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये 15646 कार्सची विक्री झाली आहे तर सेडान गटात होंडाची अमेझ गाडी अव्वल ठरली आहे. 6591 अमेझ कार्सची विक्री झाली आहे. सुव्ह गटात मारुतीची विटारा ब्रिझा 12906 इतक्मया संख्येच्या विक्रीसोबत टॉपवर राहिली.

एमपीव्ही गटात पुन्हा मारुतीचीच इको गाडी विक्रीत अग्रेसर राहिली. 10666 गाडय़ांची विक्री झाली असून दुसऱया स्थानीही मारुतीचीच अर्टिगा 6251 विक्रीसह राहिली आहे.

गटवार विक्री पाहूया (ऑगस्ट)

हॅचबॅक

मारुती सुझुकी बलेनो…… 15646

मारुती सुझुकी आल्टो…… 13236

मारुती सुझुकी स्वीफ्ट….. 12486

मारुती सुझुकी वेगनआर.. 9628

हय़ुंडाई ग्रँड आय10 नियोस            8023

सेडान

होंडा अमेझ………………. 6591

मारुती सुझुकी डिझायर… 5714

होंडा सिटी……………….. 3284

हय़ुंडाई ऍक्सेंट/ऑरा……. 3094

मारुती सुझुकी सियाज…. 2146

सुव्ह गट

मारुती विटारा ब्रिझा…… 12906

टाटा नेक्सन……………… 10006

हय़ुंडाई वेन्यू……………… 8377

किया सोनेट……………… 7742

महिंद्रा एक्सयुव्ही 300…. 5861

एमव्हीव्ही गट

मारुती सुझुकी इको…….. 10666

मारुती सुझुकी अर्टिगा….. 6251

टोयोटा इनोव्हा…………. 5755

रेनो ट्रायबर………………. 3912

हय़ुंडाई अल्काझार           3468

Related Stories

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर विराम

Patil_p

आदित्य बिर्ला फॅशनला 58 कोटींचा नफा

Patil_p

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी बाजार तेजीत

Patil_p

देशात 26 टक्के लोकांचे नव्या घरात स्थलांतर

Amit Kulkarni

टाटा स्टील देणार युनिटची जबाबदारी संपूर्णपणे महिलांकडे

Patil_p

इलेक्ट्रिक वन-आयपॉवरची होणार 500 सेवा केंद्रे

Patil_p