Tarun Bharat

ऑटोनगर येथे महिलेचा खून

प्रतिनिधी / बेळगाव

ऑटोनगर येथे चाकुने भोसकून एका महिलेचा खून करण्यात आला आहे. तिच्या पतीने हा खून केल्याचे उघडकीस आले असून माळमारुती पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सखुबाई लमाणी (वय 32, रा. ऑटोनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

Related Stories

राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत 6 इंचाने वाढ

Amit Kulkarni

शासनाची हमीभाव खरेदी किंमत न परवडणारी

Omkar B

हंदिगनूर मराठी शाळेत प्राचीन संस्कृतीचे सादरीकरण

Amit Kulkarni

खाडीच्या मासळीवर खवय्ये मारताहेत ताव

Amit Kulkarni

केंद्र सरकारविरोधात थोपटले दंड

Amit Kulkarni

काँग्रेस पक्ष गोरगरीब-दलितांचा कैवारी

Amit Kulkarni