Tarun Bharat

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत ब गटात

Advertisements

वृत्तसंस्था/ चेन्नाई

8 सप्टेंबरपासून येथे सुरू होणाऱया दुसऱया ऑनलाईन फिडे ऑलिंपायाड बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेत भारत संयुक्त विजेता संघ ठरला होता.

यावेळी या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश करण्यात आला असून शेनझेन चायना, माल्डोव्हा,स्लोव्हेनिया, इजिप्त, स्वीडन आणि हंगेरी यांचाही सहभाग आहे. या स्पर्धेत विविध संघ चार गटामध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक विभागातील पहिले दोन संघ प्ले ऑफ गटात प्रवेश करतील. या स्पर्धेत टॉप डिव्हिजनमध्ये प्रत्येक गटातील पहिले दोन संघ प्ले ऑफ गटात स्थान मिळवितील. या स्पर्धेत एकूण 15 संघ दुसऱया विभागातून टॉप डिव्हिजनमध्ये दाखल झाले आहेत. आता टॉप डिव्हिजनमध्ये रशिया, अमेरिका, चीन, भारत यांच्यासह 25 संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा येथील एका पंचतांराकित हॉटेलमध्ये सुरू होणार आहे.

Related Stories

लवलिना बोर्गोहेनची विजयी सलामी

Patil_p

कनिष्ठांची विश्व बॅडमिंटन स्पर्धा ऑक्टोबरात स्पेनमध्ये

Patil_p

विराटचा फॉर्म अवघ्या 20 मिनिटात मिळवून देईन!

Patil_p

भारत ‘अ’च्या पहिल्या डावात गायकवाडचे शतक

Amit Kulkarni

भारतीय महिलांचा इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिकाविजय!

Amit Kulkarni

ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय फायनलमध्ये, साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स क्वालिफायर फेरीत

Omkar B
error: Content is protected !!