Tarun Bharat

ओमर अब्दुल्लांना भाजपाने पाठविले रेजर

ऑनलाईन टीम / चेन्नई : 

जम्मू -काश्मीरमध्ये नुकतीच टू जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर ओमर अब्दुल्लांचा दाढीतील एका फोटो व्हायरल होत आहे. यावरून राजकारण रंगलं आहे. अब्दुल्लांच्या या अवस्थेला केंद्र सरकारला जबाबदार आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी ओमर यांना ऍमेझॉनवरुन रेझर पाठवून दिलं आहे.

भाजपाने ट्विटरवर रेजरची ऑर्डर दिलेला स्क्रीनशॉट शेअर करताना म्हटले आहे की, प्रिय ओमर अब्दुल्ला, तुम्हाला अशा स्थितीत पाहणे निराशेचे आहे जेव्हा तुमचे अनेक भ्रष्ट लोक बाहेर मजा करत आहेत. कृपया ही भेट स्वीकारावी आणि कोणत्याही प्रकारची मदत लागली तर तुमचाच सहयोगी काँग्रेसशी संपर्क साधावा.

Related Stories

जिह्यात 98 मंडलात स्वयंचलित हवामान केंद्रे बसणार

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 3,848 नवे बाधित; 4,466 जणांना डिस्चार्ज !

Tousif Mujawar

अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार राष्ट्रपती कोविंद

Amit Kulkarni

‘अग्निपथ’ला आव्हान देणाऱया सर्व याचिका फेटाळल्या

Patil_p

पंतप्रधान मोदींची आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

datta jadhav

तबलिगी जमातमुळे कोरोना संसर्ग वाढला

Patil_p