Tarun Bharat

कंग्राळी खुर्द गावामध्ये औषध फवारणी

बेळगाव:

 कोरोनाचा  प्रसार रोखण्यासाठी कंग्राळी खुर्द गावामध्ये बायो लिक्वीड औषधाची फवारणी करण्यात येत आहे. कोरोनावर मात करावयाची असेल तर एकमेकांच्या संपर्कापासून दूर राहून घरादारात  स्वच्छता राखणे आवश्यक आहे.  यासाठिच शहरात व खेडय़ापाडय़ात बायो लिक्वीडची  फवारणी करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून कंग्राळी गावातही ग्राम पंचायत अध्यक्षा चंदा पाटील यांच्या हस्ते पाटील गल्लीत फवारणी करण्यात आली. याप्रसंगी जि.  पं. सदस्या सरस्वती पाटील, ग्राम विकास आघाडीचे आर. आय. पाटील,  पीडीओ आशा रायकर, डी. बी. खनगावकर, गणपत सुतार चेतक कांबळे, सेपेटरी  राजकुमार सनवी, महेश खंडागळे आदी उपस्थित होते.

Related Stories

सुदृढ राष्ट्र निर्मितीसाठी योग साधनेची गरज

Amit Kulkarni

मध्यवर्ती म. ए.समितीतर्फे उद्या मराठा मंदिर येथे धरणे

Patil_p

कर्नाटक : धावत्या बसला आग, ५ जणांचा होरपळून मृत्यू ; २७ जखमी

Archana Banage

पावसाची दडी… पेरणी रखडली

Patil_p

शहरात आज टाळ-मृदंगांचा गजर

Omkar B

दहावी पुरवणी परीक्षा 27 जूनपासून

Amit Kulkarni