Tarun Bharat

कंग्राळी बुद्रुक वॉर्ड क्र. 2 मधील उमेदवारांना वाढता पाठिंबा

Advertisements

वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 2 चे जयराम पाटील पॅनेलचे उमेदवार जयराम विठ्ठल पाटील, तानाजी विठ्ठल पाटील, मेनका रामकृष्ण कोरडे यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत असून भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.

वॉर्ड क्रमांक 2 मधील लक्ष्मी गल्ली, मरगाईनगर, शाहूनगर, मराठा कॉलनी, पार्वतीनगर, शिवाजी गल्ली, साई कॉलनी, बंजारा कॉलनी, टीचर्स कॉलनी आदी भागात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. तिन्ही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या.

यापूर्वी जयराम पाटील हे सलग दोन वेळा सदस्यपदी येऊन त्यांनी सदर वॉर्डातील 25 वर्षे रेंगाळलेले रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी, पथदीप आदी कामे पूर्ण करून वॉर्डाचा सर्वांगीण विकास केला आहे.

Related Stories

अडीच हजारांहून अधिक स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह

Patil_p

प्रवाशांच्या संख्येत धिम्यागतीने वाढ

Amit Kulkarni

महेश फौंडेशनमध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

Amit Kulkarni

केएलई डॉ.शेषगिरी कॉलेजमध्ये निवासी शिबिर

Amit Kulkarni

अधिकाऱयांचा वाद; घरपट्टी वसुली ठप्प

Amit Kulkarni

निवडणूक बंदोबस्तामुळे खून प्रकरणाचा तपास रखडला

Patil_p
error: Content is protected !!