Tarun Bharat

कंबळवीर श्रीनिवास गौड यांचा विक्रम मोडीत

बेंगळूर

मंगळूर जिल्हय़ातील किन्नीगोळीजवळ रविवारी कंबळ शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत कंबळचा उसेन बोल्ट म्हणून ख्याती असलेल्या श्रीनिवास गौडने नोंदविलेला 9.55 सेकंदाचा विक्रम मोडीत काढण्यात आला आहे. बैंदूरच्या विश्वनाथने केवळ 9.15 सेकंदामध्ये 100 मीटर कंबळ शर्यतीचे अंतर पार करीत नवा विक्रम नोंदविला आहे. मंगळूरच्या किन्नीगोळी येथे कंबळ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विश्वनाथने श्रीनिवास गौड यांचा विक्रम मोडत केवळ 9.15 सेकंदाचा नवा विक्रम नोंदविला आहे.

Related Stories

कर्नाटकात मुसळधार पावसामुळे आता पर्यंत १६ जणांचा मृत्यू

Archana Banage

कर्नाटक: केएसआरटीसी कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण शिबिरे

Archana Banage

गृहमंत्र्यांनी ‘झिरो ट्रॅफिक’ व्यवस्था नाकारली

Amit Kulkarni

काँग्रेसचे नेते आयटी आणि ईडीचे तज्ज्ञ : मुख्यमंत्री बोम्माई

Archana Banage

मागण्यांच्या पूर्ततेसाठी आशा कार्यकर्त्यांचे ऑनलाईन आंदोलन

Amit Kulkarni

कर्नाटक: ड्रग प्रकरणी मुख्यमंत्र्यांची विरोधी पक्षावर टीका

Archana Banage