Tarun Bharat

कजाकिस्तान भारताकडून खरेदी करणार लस

Advertisements

भारतात लसीकरण सुरू होण्यापूर्वीच कजाकिस्तानने भारतीय लस खरेदीची तयारी चालविली आहे. यासंबंधी माहिती भारतातील कजाकिस्तानचे राजदूत येरलान अलीम्बेव यांनी दिली आहे. अनेक देशांनी आतापर्यंत भारतीय लस खरेदीत स्वारस्य दर्शविले आहे.

कजाकिस्तान तीन लसी विकसित करत आहे, या सर्वांची चाचणी दुसऱया किंवा तिसऱया टप्प्यात आहे. भारतासोबत  अधिकृत चर्चा झालेली नाही, परंतु भारतात दोन लसींना मंजुरी मिळाली आहे. या लसींच्या पुरवठय़ाकरता भारतासोबत चर्चा करणार असल्याचे अलीम्बेव यांनी म्हटले आहे. 

Related Stories

‘येथे’ राहिल्यावर मिळतात लाखो रुपये

Patil_p

स्वीडनमध्ये 26 वर्षीय युवती पर्यावरणमंत्री

Amit Kulkarni

मोदी सत्तेत आल्यापासून देशातील स्वातंत्र्य कमी झाले : ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल

Rohan_P

ट्रम्प डेथ क्लॉक

Patil_p

ब्रिटनमध्ये बळी वाढले

Omkar B

फ्रान्सच्या पंतप्रधानांचा ‘कोरोना’मुळे राजीनामा

Patil_p
error: Content is protected !!