Tarun Bharat

कठुआमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; बचावकार्याला वेग

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय लष्कराच्या 254 आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रनचे हेलिकॉप्टर जम्मू-काश्मीरच्या कठुआमधील रंजीत सागर धरणाजवळ कोसळले. आज सकाळी 10.20 मिनिटांनी हे हेलिकॉप्टर मामून कँटनमधून उडाले होते. घटनास्थळी बचाव पथके दाखल झाली असून, बचाव कार्याला वेग आला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये नेमके किती लोक होते, याची माहिती अद्याप समोर आली नसल्याचे कठुआ जिल्ह्याचे एसएसपी आर सी कोतवाल यांनी सांगितले.

Related Stories

‘टिकटॉक’चे मुख्यालय लंडनला हलविण्याचा कंपनीचा विचार

datta jadhav

दिल्ली : कोरोना रुग्णांनी ओलांडला 5.51 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

लेकसिटीत पोहोचली जान्हवी कपूर

Patil_p

कर्नाटकात जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात होणार एसएसएलसी परीक्षा

Archana Banage

पाकिस्तानी दहशतवाद्याचा ‘एलओसी’जवळ खात्मा

Patil_p

जेडीएस २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत ३०-३५ महिलांना देणार उमेदवारी

Archana Banage
error: Content is protected !!