Tarun Bharat

कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू

Advertisements

प्रतिनिधी / कणकवली

कोरोना ची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर या कालावधीत जनता कर्फ्यू होणार आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नगरपंचायत पदाधिकारी, शहरातील काही व्यापारी, आणि विविध संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जनता कर्फ्यू कालावधीत शहरात येणारे सर्व रस्ते बंद राहणार आहेत. तसेच बँक, दूध भाजीपाला आदींची विक्री देखील बंद राहणार.
येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात जनता कर्फ्यू च्या अनुषंगाने बैठक झाली. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरपंचायत विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा गांगण, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, व्यापारी मंदार आळवे, राजन पारकर, नंदू उबाळे, दत्ता शंकरदास सुजित जाधव, गीतांजली कामत आदी उपस्थित होते. कणकवली शहरात सध्या 225 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत या खेळीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यातआला.

Related Stories

सकाळच्या सत्रात नाट्यप्रयोग ही सांस्कृतिक क्षेत्रातील नवी पहाट – मनीष दळवी

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी : खेड पोलिसांनी ५ तासातच आवळल्या मारेकऱ्याच्या मुसक्या

Archana Banage

सुधारीत… 46 अहवाल निगेटीव्ह, 57प्रतीक्षेत

Patil_p

संकटकाळात नीलेश राणेंचा बंगल्यात बसून आराम!

NIKHIL_N

मालवणात ग्राहक संरक्षण कायद्या विषयी मार्गदर्शन

NIKHIL_N

लसीकरणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग पिछाडीवर!

Patil_p
error: Content is protected !!