Tarun Bharat

कमला हॅरिस यांनी घेतली लस

Advertisements

अमेरिकेच्या नियोजित उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी मंगळवारी जाहीरपणे कोरोनाची लस टोचून घेतली आहे. यापूर्वी नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनीही लस घेतली आहे. उपाध्यक्ष माइक पेन्स तसेच त्यांच्या पत्नीनींही लस घेत जनतेतील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. हॅरिस यांनी वॉशिंग्टनच्या युनायटेड मेडिकल सेंटरमध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे.

लस आमच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सनने कोरोना लसीच्या चाचण्या थांबवल्या

datta jadhav

चीनच्या राजधानीत पुन्हा आढळले 57 नवे कोरोनाग्रस्त

datta jadhav

डेल्टा व्हेरिएंट 40 टक्के अधिक संसर्गजन्य

datta jadhav

लडाखमधील वाढत्या तणावासाठी भारत जबाबदार : चीन

datta jadhav

लोकांच्या अंत्यसंस्कारात जाण्याचा महिलेला छंद

Patil_p

आयसीयू कर्मचारीवर्ग तणावात

Patil_p
error: Content is protected !!