Tarun Bharat

करंबळ येथे बलिदान मासची सांगता

नंदगड/वार्ताहर

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दक्षिण विभाग करंबळ यांच्यावतीने दि. 3 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत बलिदान मास गांभीर्याने पाळण्यात आला. बलिदान मास पाळण्याचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वषी मोजक्मयाच प्रमाणात युवकांचा सहभाग होता. यावषी मात्र मोठय़ा प्रमाणात युवक व युवती सहभागी झाल्या होत्या. खानापूरहून करंबळपर्यंत दि. 31 रोजी ज्वाला नेण्यात आली. करंबळ गावात मूक पदयात्रा काढण्यात आली. करंबळ येथील लक्ष्मी मंदिराजवळ बलिदान मासची सांगता करण्यात आली. करंबळ गावच्यावतीने या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गावप्रमुख स्वप्नील पाटील यांनी दिली.  

Related Stories

प्रत्येकामध्ये लेखनाची उर्मी असणे आवश्यक

Patil_p

बेळगावात तीन ठिकाणी आग

Amit Kulkarni

मंगसुळी खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले

Patil_p

त्वरित रोगनिदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा

Amit Kulkarni

गर्लगुंजी येथील शाळा बांधण्याचा संकल्प

Amit Kulkarni

सोमवार गर्दीचा… वाहतूक कोंडीचा!

Amit Kulkarni