Tarun Bharat

करवीरकराना हवं आहे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद

सत्ताधारी आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त झाल्या भावना

कोल्हापूर/प्रतिनिधी

जिल्हा बँक निवडणुकीत सत्ताधारी आघाडी चा विजय निश्चित आहे केवळ घोषणा बाकी आहे, त्या मुळे यंदा अध्यक्ष पदाचा पहिला मान करवीर तालुक्याला मिळाला पाहिजे अशी मागणी सत्ताधारी आघाडीच्या मेळाव्यात करण्यात आली. स्वागताच्या भाषणातच गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी ही मागणी केली. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे रोख धरून त्यानी ही मागणी केली. त्यांच्या या मागणीचे करवीर च्या ठराव धारकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

मागील 5 वर्षातजेष्ठ असूनही आमदार पी. एन. पाटील यांना अध्यक्षपदा पासून दूर रहावे लागले ही खंत करवीरच्या
ठराव धारकांना आजही आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात ही भावना पुन्हा व्यक्त झाली आहे.

Related Stories

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाच्या 130 बसेस सज्ज

datta jadhav

तिरुपती-कोल्हापूर विशेष एक्सप्रेस रद्द

Archana Banage

गौण खनिज परवान्याची मुदत एक वर्ष करा

Archana Banage

सुशांत आत्महत्या : रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीचा छापा, घराची झडती सुरु

Tousif Mujawar

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; लष्कर-ए-तोय्यबाच्या आणखी एका दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या

Archana Banage

‘मारबर्ग’ व्हायरसने आफ्रिकेत 9 जणांचा मृत्यू,WHO ने बोलावली तातडीची बैठक

Archana Banage