Tarun Bharat

कराडची ऐश्वर्या कदम ठरली नवी मुंबई डान्स क्वीन

Advertisements

प्रतिनिधी/ कराड

वाशी (नवी मुंबई )येथील श्री धनलक्ष्मी महिला मंडळ यांच्या वतीने नवी मुंबई डान्स क्वीन 2021 ने सन्मानित तसेच वाशी नवी मुंबई येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात नृत्य कलेबाबत केलेल्या कार्याची दखल घेऊन कराडच्या कु. ऐश्वर्या कदम हिला श्री धनलक्ष्मी सखी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       वाशी (नवी मुंबई) येथील श्री धनलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. वनिता राजे – गडदे यांनी ऐश्वर्या हिच्या कार्याची दखल घेत अभिनेत्री मेघा  घाडगे यांच्या हस्ते धनलक्ष्मी सखी सांस्कृतिक नृत्य पुरस्कार 2021 ने विष्णुदास भावे नाटय़गृहात सन्मानित केले. तर त्याच दिवशी झालेल्या नवी मुंबई डान्स क्वीन 2021 स्पर्धेमध्ये ती द्वितीय क्रमांकने विजेती झाल्याने मान्यवरांच्या हस्ते तिचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

Related Stories

सातारा : वर्णे ग्रामपंचात निवडणूक स्थगितीची मागणी

Abhijeet Shinde

राधानगरी तालुक्यात पारंपारिक पद्धतीने बेंदूर साजरा

Abhijeet Shinde

करवीरमधून पहिला अर्ज दाखल; सांगवडे ग्रामपंचायतीचा पहिला अर्ज

Abhijeet Shinde

प्रभाग 19 मध्ये नगरसेवक रवी ढोणे यांच्या माध्यमातून लसीकरण मोहिम

Amit Kulkarni

कडेगाव : नेर्लीतील कोरोनाबाधिताचा मृत्यू

Abhijeet Shinde

राजधानीसह जिह्यात दिवाळीला उत्साहात झाला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!