Tarun Bharat

कराड येथील दोन रुग्ण कोरोना मुक्त

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

आज कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील कोरोना बाधित असलेले दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडले आहेत.मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. उत्तम आरोग्यासाठीच्या सदिच्छा घेतल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून हे दोन रुग्ण त्याच्या घरी गेले. पुढचे चौदा दिवस त्यांना घरीच इतरांपासून अलिप्त ( होम कोरंटाईन ) राहावे लागेल.

Related Stories

गडचिरोली : पोलिसांसोबतच्या चकमकीत 13 नक्षलवादी ठार

Tousif Mujawar

विनाकारण घराबाहेर पडल्यास पाचशे रुपयांचा दंड

datta jadhav

शिवरायांचा जन्म कोकणात; भाजप आ. प्रसाद लाड बरळले

datta jadhav

Satara : जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

Kalyani Amanagi

महाराष्ट्र पुन्हा हादरला; गर्भवती बलात्कार पीडितेने केली आत्महत्या

Archana Banage

सातारा शहरातील सलून झाले सुरू

Patil_p
error: Content is protected !!