अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 104 जागांसाठी विविध पदांवर भरती होणार आहे. याकरीता इच्छुकांनी आपला अर्ज 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत दाखल करायचा आहे.
एकूण : 104 जागा
पद -पद संख्या
- नर्सिंग अधिकारी (स्टाफ नर्स)…………. 100
- प्राचार्य (नर्सिंग)…………………………….. 1
- व्याख्याता (नर्सिंग)…………………………. 3
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: बीएससी (हॉन) नर्सिंग/बीएससी नर्सिंग किंवा समतुल्य किंवा जीएनएम अधिक 2 वर्षे अनुभव
पद क्र.2: नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी व 10 वर्षे अनुभव
पद क्र.3: नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच 5 वर्षे अनुभव
वयाची अट: 10 फेब्रुवारी 2020 रोजी, (इतरांना सवलत)
पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
पद क्र.2: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: नागपूर
शुल्क: सामान्य, ओबीसी, एक्स. सर्व्हिस. रु. 1000 (इतरांना सवलत)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2020 या तारखेच्या आत इच्छुकांचे अर्ज दाखल व्हायला हवेत.
अधिक माहितीसाठी वेबसाइट-
http://www.aiimsnagpur.edu.in
कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती
अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून डेटा एंट्री ऑपरेटर, लिपीक, तारतंत्री आणि शिपाई पदांच्या 104 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 20 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
एकूण पदे : 104 पदे
पद -पात्रताöपदसंख्या
- डेटा एंट्री ऑपरेटर -पदवी व टायपिंग स्पीड 10 पदे
- लिपीक- पदवी व टायपिंग स्पीड…. 45 पदे
- शिपाई – नववी उत्तीर्ण……………… 45 पदे
- तारतंत्री- इलेक्ट्रीशियन परीक्षा…….. 4 पदे
अर्ज करण्याचा पत्ता : कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती
अंतिम तारीख : 20 जानेवारी 2020 या तारखेपूर्वी उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट : www.amravatiapmc.org