Tarun Bharat

कर्नाटकः कोरोना चाचणी संख्या वाढविण्याचे आरोग्यमंत्र्यांकडून निर्देश

Advertisements

बेंगळूर/ प्रतिनिधी

कर्नाटकमधील कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचे व चाचणी संख्या वाढविण्याचे निर्देश दिले.

“प्राथमिक आरोग्य केंद्रांना दररोज किमान १०० चाचण्या घेण्याचे निर्देश दिले आहेत आणि सर्वसाधारण रुग्णालयांसाठी दररोज ५०० चाचण्या करण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक संक्रमित व्यक्तीसाठी किमान २० प्राथमिक आणि दुय्यम संपर्कांचा शोध घ्यावा लागतो, ”असे सुधाकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तज्ञांशी भेट झाल्यांनतर लसीकरण देखील वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले. “आम्ही जनजागृती करण्यासाठी आजपासून मोठ्या जाहिराती देत ​​आहोत. लसीकरण पुढे वाढविण्यात येईल. आतापर्यंत १५ लाख लोकांना लस देण्यात आली आहे.

Related Stories

कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ संदर्भात अधिसूचना जाहीर

Archana Banage

कर्नाटक : राज्यात मंगळवारी बाधितांची संख्या वाढली

Archana Banage

पोटनिवडणुकीसाठी 47 उमेदवारांचे अर्ज

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांचे माजी प्रसारमाध्यम सल्लागार महादेव प्रकाश यांचे निधन

Amit Kulkarni

कर्नाटक: ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय

Archana Banage

रात्री दहा ते पहाटे सहा पर्यंत डॉल्बीवर बंदी

Nilkanth Sonar
error: Content is protected !!