Tarun Bharat

कर्नाटकः चित्रदुर्गात एचएएल-आयआयएससी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

चित्रदुर्ग/प्रतिनिधी

चित्रदुर्ग जिल्ह्यातील भारतीय विज्ञान संस्थेच्या चालाकेरे परिसरातील एचएएल-आयआयएससी कौशल्य विकास केंद्राचे (एसडीसी) उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी एका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले.

बेंगळूर-मुख्यालय असलेल्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने एका निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ज्ञानात सामर्थ्य आहे आणि एक कुशल कार्यबल, नावीन्य आणि सर्जनशीलता ही आवश्यक आहे. असे ते म्हणाले.

राजनाथ सिंग यांनी एसडीसी देशातील प्रमुख एरोस्पेस दिग्गज आणि क्लास प्रीमियर अ‍ॅकॅडमी यामधील सर्वोत्कृष्ट सहकार्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

सोलापूर- वास्को रेल्वेचा प्रस्ताव

Patil_p

बसपास प्रक्रियेत तांत्रिक अडचणी : दिव्यांगांचे हाल

Amit Kulkarni

रेल्वेखाली आत्महत्येनंतरही दुर्देवाचे दशावतार

Amit Kulkarni

ज्ञान प्रबोधन शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Amit Kulkarni

व्हीटीयू कुलगुरुंची विद्यार्थ्यांना दमबाजी

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amit Kulkarni