Tarun Bharat

कर्नाटकात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी : आरोग्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी सांगितले की, कोरोनामुळे दुसर्‍या लाटेत 9 डॉक्टरांनी आपला जीव गमवावा लागला आहे. ही वैद्यकीय चिकित्सकांपैकी सर्वात कमी संख्या आहे.
मंत्री सुधाकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याविषयी माहिती दिली आहे. कर्नाटकमध्ये डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण दुसर्‍या लाटे दरम्यान सर्वात कमी असल्याचे त्यांनी सांगितले. देशात कोविड -19 मुळे बळी पडलेल्या 646 डॉक्टरांपैकी 9 डॉक्टर कर्नाटकातील आहेत.

Related Stories

कर्नाटकात २५ दिवसांत ४० टक्के लसीकरण

Archana Banage

कर्नाटक उच्च न्यायालयाचे ‘हे’ आहेत ६ स्थायी न्यायाधीश; एससी कॉलेजियमने दिली मान्यता

Archana Banage

नेतृत्वबदलाबाबतच्या सर्व अफवांना पूर्णविराम देण्याची वेळ : महसूलमंत्री

Archana Banage

लसीकरणाच्या सेवा शुल्कात वाढ

Amit Kulkarni

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी एसडीपीआय नेत्याला अटक

Archana Banage

दहावी विद्यार्थ्यांना 4 मे पर्यंत सुटी, अन्य विद्यार्थ्यांचे मूल्यमापन 26 पर्यंत करा

Amit Kulkarni