Tarun Bharat

कर्नाटकात ब्लॅक फंगसचे ४८१ रुग्ण उपचारात

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) संक्रमित रूग्णांची संख्या आता ४८१ वर पोहोचली आहे. कोविड -१९ च्या संसर्गाच्या पहिल्या आठवड्यात डॉक्टरांनी रुग्णांना स्टेरॉइड्स न देण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांच्या मते, संसर्गाच्या स्त्रोताचा अभ्यास करण्यासाठी गठित तज्ज्ञ समितीने म्युकरमायकोसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण कोविड उपचारच्या पहिल्या आठवड्यात स्टेरॉइड्सचा वापर केला गेला. स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे ब्लॅक फांगचा धोका उद्भवला आहे.

“आम्हाला स्टेरॉयडचा टाळण्याची गरज आहे आणि केवळ दुसर्‍या आठवड्यापासून स्टिरॉइड्स कोविड रूग्णांना देण्यात याव्यात. बेंगळूर मेडिकल कॉलेजमध्ये ब्लॅक फंगाचे जवळपास ९५ रुग्ण आता उपचार घेत आहेत. त्यापैकी ७५ रुग्णांना एकतर अनियंत्रित मधुमेह आहे किंवा कोविड उपचारादरम्यान त्यांना स्टेरॉइड्स देण्यात आले आहेत, ” असे सुधाकर यांनी स्पष्ट केले.

Related Stories

सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे राजकीय षडयंत्र : मंत्री श्रीरामुलू

Abhijeet Shinde

हुबळीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Abhijeet Shinde

नव्या शिक्षण धोरणांतर्गत आजपासून प्रवेश प्रकिया

Amit Kulkarni

कर्नाटक : कोवॅक्सिन लसीचा २.३ टक्के वापर

Abhijeet Shinde

१३ फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार

Abhijeet Shinde

ईएसझेडमधील खाण परवान्याच्या नूतनीकरणाचा आढावा घेणारः मुख्यमंत्री

Abhijeet Shinde
error: Content is protected !!