Tarun Bharat

कर्नाटकात शिक्षणामध्ये कन्नड अनिवार्य करण्यासाठी लढा सुरूच ठेवू : मुख्यमंत्री

Advertisements

बेंगलुर / प्रतिनिधी


मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की कर्नाटक सरकार केवळ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येच नव्हे तर पदवी स्तरावरील वर्गांमध्येही कन्नड अनिवार्य करण्यासाठी आपला लढा सुरू ठेवेल असे प्रतिपादन केले.

“मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, आमच्या सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे जे मातृभाषेला महत्त्व देते त्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येच नव्हे तर महाविद्यालयामध्येही कन्नड अनिवार्य करण्यासाठी लढा सुरु ठेवण्यास सरकार तत्पर असेल.”

कन्नड आणि संस्कृती विभागाने आयोजित केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून राज्यातील अनेक भागात सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कन्नडक्कगी नावू’ (आम्ही कन्नडसाठी) या या राज्यव्यापी मोहिमेदरम्यान लोकांनी कन्नड समर्थक गाणी गायली, सूत्रांनी सांगितले. ‘माताड माताड कन्नड’ (कन्नड बोला) या घोषवाक्यासह मोहीम 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या “कन्नड राज्योत्सवा’साठी सुरू आहे, मोहिमेदरम्यान ते बोलत होते.

Related Stories

विकास केल्याचा मावळत्या बुडा अध्यक्षांचा दावा

Amit Kulkarni

एकाच अपार्टमेंटमधील 103 जण कोरोनाबाधित

Amit Kulkarni

बाबुराव ठाकुर कॉलेजचे सामान्यज्ञान स्पर्धेत यश

Amit Kulkarni

उत्तरप्रदेशमधील ‘त्या’ घटनेचा बेळगावात निषेध

Patil_p

पोतदार पॉलिटेक्निकचे गृहिणी-विद्यार्थ्यांसाठी शिबिर

Amit Kulkarni

महसूल अधिकारी दर महिन्याला एक रात्र खेड्यात मुक्काम करणार

Archana Banage
error: Content is protected !!