Tarun Bharat

कर्नाटकात १६ हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. राज्यात कोविडची सक्रिय प्रकरणे १६ हजारांपेक्षा कमी झाली आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात कोविडची १,००३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १,१९९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शुक्रवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात सध्या १५,९६० सक्रिय प्रकरणे आहेत.

राज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९,६६,१९४ इतकी असून २९,१२,६३३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण ३७,५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात रिकव्हरी रेट ९८.१९ टक्के आहे. राज्यात चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर) ०.६७ टक्के, मृत्यू दर १.२६ टक्के आणि केस मृत्यू दर (सीएफआर) १.७९ टक्के आहे.

बेंगळूरमध्ये शुक्रवारी ३१० नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यासह, जिल्ह्यात एकूण संक्रमित लोकांची संख्या १२,४२,९५० वर पोहोचली आहे. यापैकी १२,१९,४१७ लोकांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर शहरात कोविडमुळे १६,०७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहा मृत्यूंची शुक्रवारी पुष्टी झाली. दरम्यान शहरात ७,४५६ रुग्णांवर उपचार सुरू

Related Stories

महात्मा गांधींनंतर भारतीयांना समजून घेणारा एकच नेता नरेंद्र मोदी; राजनाथ सिंह

Archana Banage

‘पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी मिळेल’; गिरीश महाजनांचं वक्तव्य, खडसेंना प्रत्युत्तर

Abhijeet Shinde

पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे ; ठाकरे सरकारचा निर्णय

Abhijeet Shinde

तीन पिढया स्वच्छता करणाऱ्या ‘स्वच्छता दूताच्या’ हस्ते होणार ध्वजारोहन

Sumit Tambekar

मान्सून अखेर केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची माहिती

Rohan_P

Special Story; रणजी ट्रॉफी : मध्यप्रदेशचा बलाढ्य मुंबईवर विजय

Kalyani Amanagi
error: Content is protected !!