Tarun Bharat

कर्नाटकात १८ हजार ४१२ सक्रिय रुग्ण

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये बुधवारी १,१५९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी १,११२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यत मागील २४ तासात २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९,५०,६०४ वर पोहोचली आहे. यापैक्की २८,९४,८२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुळे एकूण संख्या ३७,३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या १८,४१२ आहे. तर दिवसासाठी राज्यात सकारात्मकता दर ०.६६ टक्के होता, तर केस मृत्यू दर (सीएफआर) १.८१ टक्के होता.

राज्यातील बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. बुधवारी जिल्ह्यात ३५९ रुग्ण सापडले आहेत. तसेच २३२ रुग्णांना कोरोनEमुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

…तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ – संजय राठोड

Kalyani Amanagi

7 नोव्हेंबरला पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक, राजू शेट्टीची घोषणा

Archana Banage

मोदींनी मुख्यमंत्र्यांना पुतळ्यासारखं बसवून ठेवलं – ममता बॅनर्जी

Archana Banage

बेंगळूरमध्ये प्राण्यांसाठी वॉर रुम स्थापन

Archana Banage

कर्नाटक शनिवार-रविवार कर्फ्यू: रिक्षा, वाहनचालकांना मोठा फटका

Archana Banage

कर्नाटकः मंत्री शशिकला जोल्ले कोरोना बाधित

Archana Banage
error: Content is protected !!