Tarun Bharat

कर्नाटक: अमित शाह यांच्या दौर्‍यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांच्या राज्य दौऱ्यांनंतर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची भाजपचे वरिष्ठ नेते मागणी करतील असे म्हंटले आहे.

भद्रावती व होसपेट येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह १५ किंवा १६ जानेवारीला राज्य दौर्‍यावर येण्याची शक्यता आहे.

शहा यांच्या दौऱ्यांनंतर पक्षाने मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा पुढे जाणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
येडीयुरप्पा यांचे पुत्र विजेंद्र यांनी शुक्रवारी भाजपचे सरचिटणीस (कर्नाटक प्रभारी) अरुण सिंग यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली याविषयी तपशील समजू शकलेला नाही.

दरम्यान राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसह राज्यातील राजकीय घडामोडींविषयी विजेंद्र यांनी सिंग यांना माहिती दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अमित शहा यांच्या राज्य दौर्‍यानंतर सिंगही पक्षाच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्र्यांना मंत्रीमंडळात फेरबदल करण्यास सांगू शकतात.

Related Stories

कर्नाटक: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाय. नागप्पा यांचे निधन

Abhijeet Shinde

पाठय़पुस्तके 15 सप्टेंबरपूर्वी शाळांना वितरीत करणार

Patil_p

आयुर्वेदिक चिकित्सकांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यास विरोध कायम

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री बोम्माईंनी डीके प्रशासनाला दिला १० दिवसांचा अल्टिमेट

Abhijeet Shinde

कर्नाटक : पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तारः मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

बेंगळूरला लसीचे ३ लाख डोस मिळणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!