Tarun Bharat

कर्नाटक : आता सरकारी सेवा थेट नागरिकांच्या दारी

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकार आता सरकारच्या ५५ सेवा नागरीकांच्या दारात पोहोचवेल, ज्यात आधार कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक कार्ड, बीबीएमपी खठा हस्तांतरण आणि आरोग्य कार्डे यांचा समावेश असणार आहे.

शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी शुक्रवारी राज्याची राजधानी बेंगळूर येथे १५ जानेवारीला थेट दारात जाऊन सेवा देण्याचा शुभारंभ होणार आहे. बंगळूरच्या पाच विधानसभा क्षेत्रात जनसेवकाचा कार्यक्रम १५ जानेवारीपासून सुरू होईल. या उपक्रमांतर्गत सुमारे ५५ सरकारी सेवा नागरिकांच्या दाराजवळ दिल्या जातील, असे ते म्हणाले. दरम्यान हा कार्यक्रम राजाजीनगर, यशवंतपूर, बोम्मनहळ्ळी, महादेवपूर णि दशरहळ्ळी मतदारसंघात सुरू केली जाणार आहे.

Related Stories

दिलासादायक! कर्नाटकात सक्रिय रुग्ण संख्येत घट

Archana Banage

मुख्यमंत्री येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटकाला मिळणार लसीचे १ कोटी डोस : मुख्यमंत्री

Archana Banage

माजी आमदार श्रीशैलप्पा बिदरूर यांचे बैठकीत कोसळून निधन…

Rohit Salunke

बेंगळूरमध्ये लवकरच होणार ऑनलाईन मद्य विक्री

Archana Banage

25 मठाधीशांनी घेतली डी. के. शिवकुमार यांची भेट

Amit Kulkarni