Tarun Bharat

कर्नाटक एसएसएलसीचा निकाल सोमवारी जाहीर होणार: शिक्षणमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी


राज्यात घेण्यात आलेल्या एसएसएलसी म्हणजेच १० वी परीक्षेचा निकाल सोमवारी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल, अशी माहिती कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली आहे. कोरोना परिस्थितीत राज्यात ८ लाखाहून अधिक विद्यार्थी दहावीच्या बोर्ड परीक्षेस बसले होते.

Related Stories

बारावी रिपीटर विद्यार्थी पास…

Tousif Mujawar

कॅन्टोन्मेंट बोर्डचा पाणीपुरवठा बंद

tarunbharat

मनपा कर्मचाऱयांच्यावतीने मतदान जनजागृती फेरी

Amit Kulkarni

टाकावू साहित्यातून ड्रोनची निर्मिती

Amit Kulkarni

शिवजयंती उत्साहात साजरी करणार

Amit Kulkarni

शांतीसागर मुनींच्या स्मारकाचे लोकार्पण

Amit Kulkarni