Tarun Bharat

कर्नाटक: केंद्रीय जल संसाधन मंत्री शेखावत यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मंगळवारी बेंगळूर येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. यावेळी शेखावत यांनी जलमंत्री मिशनच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री, गृहमंत्री आणि कायदामंत्री बसवराज बोम्माई, लघु पाटबंधारे मंत्री जे. सी. मधुस्वामी आणि मुख्य सचिव पी. रविकुमार यांच्यासह अन्य उच्च अधिकारी उपस्थित होते.

गेल्या आठवड्याच्या सुरूवातीस, केंद्राने वर्ष २०२०-२१ मध्ये जल जीवन मिशनचा भाग म्हणून ५००८.७९ कोटी रुपयांच्या वाढीव वाट्याला मंजुरी दिली आहे. २०२३ पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील घरात नळाद्वारे पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे.

Related Stories

कर्नाटक: सरकारकडून महामंडळांसाठी अध्यक्षांची नेमणूक

Abhijeet Shinde

अत्याचाराची घटना समजताच गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची तातडीने घटनास्थळी धाव

Sumit Tambekar

केंद्राच्या अभयामुळेच राज ठाकरेंचा भोंगा वाजतोय – संजय राऊत

datta jadhav

कर्नाटक: जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता

Abhijeet Shinde

राज्यातील कोविडच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट नाही- राजेश टोपे

Abhijeet Shinde

शिवसेना खासदार संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर जाणार

Rohan_P
error: Content is protected !!