Tarun Bharat

कर्नाटक: डी. के. शिवकुमार कोरोनामुक्त

बेंगळूर//प्रतिनिधी

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कोरोनावर मत केली आहे. सोमवारी बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

शिवकुमार यांना २४ ऑगस्ट रोजी राजाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ते आत बरे झाले आहेत. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

सोमवारी कर्नाटकमधील कोरोना रुग्ण संख्येत घट झालेली पहायला मिळाली. सोमवारी, गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ६,४९५ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

Related Stories

आरक्षणाच्या मागणीवर निर्णय न घेतल्यास विधानसभेत आंदोलन : आमदार यत्नाळ

Archana Banage

कोरोना चाचणी प्रमाणपत्राची सक्ती नको

Amit Kulkarni

बीएमटीसीच्या बेंगळूरमध्ये ९० इलेक्ट्रिक बसेस धावणार

Archana Banage

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

Archana Banage

कर्नाटकमध्ये बुधवारी कोरोनाचे ६,९९७ नवीन रुग्ण

Archana Banage

पाण्यासाठी कॅन्टोन्मेंटवर महिलांचा धडक मोर्चा

Tousif Mujawar