Tarun Bharat

कर्नाटक: द्वितीय पीयूसी परीक्षा २४ मे ते १० जून या कालावधीत होणार

बेंगळूर/प्रतिनिधी

एसएसएलसी बोर्डाच्या परीक्षेसाठी तात्पुरते वेळापत्रक जाहीर केल्यानंतर दुसर्‍याच दिवसानंतर राज्य सरकारने द्वितीय पीयूसी (बारावी) परीक्षेसाठी तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले. सर्व विषयांसाठी वार्षिक द्वितीय पीयूसी परीक्षा २४ मे ते १० जून दरम्यान घेण्यात येईल, असे म्हंटले आहे.

द्वितीय पीयूसी परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करताना शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी “जर विद्यार्थ्यांना व पालकांना तात्पुरत्या वेळापत्रकावर काही आक्षेप असेल तर ते परीक्षा विद्यापीठाच्या पूर्व संचालक, परीक्षा संचालकांकडे सादर केले जाऊ शकतात.

Related Stories

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज सूचना मिळणार

Archana Banage

राजराजेश्वरीनगर, सिरा मतदारसंघात मतदान शांततेत

Patil_p

ऑफलाईन वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली

Archana Banage

कर्नाटक : बिटकॉईन घोटाळा मोठाच पण त्याचे कव्हरअप त्याहुन मोठे; राहुल गांधी

Archana Banage

कर्नाटक नवीन मंत्रिमंडळ विस्तार: हायकमांडकडून ग्रीन सिग्नल, आजच होणार शपथविधी

Archana Banage
error: Content is protected !!