Tarun Bharat

कर्नाटक: पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत: अरुण सिंग

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले असतांना पक्षाचे कर्नाटकचे प्रभारी अरुणसिंग यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी गुरुवारी राज्यात नेतृत्व बदलांवर प्रश्न उपस्थित केले.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणाऱ्या दिल्लीत पत्रकारांना सांगितले की, “आपणा सर्वांना माझा नमस्कार. आम्ही एका दिवशी एकत्र बसून चर्चा करू. आम्ही एकत्र बसून चहा घेऊ.” असे ते म्हणाले.

दरम्यन, भाजप आमदारांच्या एका गटाने येडियुरप्पा यांना हटविण्याची मागणी होत असताना सिंग यांनी जूनला राज्य दौरा केला होता आणि पक्षाच्या नेत्यांनी, मंत्री आणि आमदारांशी सल्लामसलत केली होती. कर्नाटक सरकार येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात चांगले काम करीत आहे, असे सांगून नंतर त्यांनी येडीयुरप्पांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. सिंह म्हणाले, “आमचे सर्व कार्यकर्ते, मंत्री आणि आमदार एकजूट आहेत आणि पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत.”

Related Stories

लॉकडाऊन करण्याचा विचार नाही!

Amit Kulkarni

केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन

Rohan_P

कर्नाटक: के. सुधाकर यांच्याकडे पुन्हा आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी

Abhijeet Shinde

कर्नाटकात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २०० नवीन रुग्ण

Abhijeet Shinde

बेंगळूर मांस बंदीवर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले,भाजप जगाला काय संदेश देऊ इच्छिते…

Archana Banage

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!