Tarun Bharat

कर्नाटक: भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी, तर काँग्रेसकडून सतीश जारकिहोळी निवडणूक लढणार

बेंगळूर/प्रतिनिधी

बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर उशिरा भाजपनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपने गुरुवारी सायंकाळी आगामी पोटनिवडणुकीच्या तीनही प्रभागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.

दिवंगत माजी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला सुरेश अंगडी यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघात पक्षाचे तिकीट देण्यात आले आहे. तर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसने शुक्रवारी अधिकृतपणे सतीश जारकिहोळी अधिकृत घोषणा केली आहे.

Related Stories

कर्नाटकः केरळच्या विशेष केएसआरटीसी ओणम सेवेत वाढ

Archana Banage

कर्नाटक : गोव्यातील कन्नड भवनासाठी 10 कोटी अनुदान

Abhijeet Khandekar

विवाहित मुलीलाही अनुकंपा तत्वावर नोकरीची संधी

Omkar B

दहावी परीक्षा प्रक्रियेतील अधिकारी, शिक्षकांना लस

Amit Kulkarni

कर्नाटकः मुख्यमंत्र्यांची पूर पाहणी दौऱ्यावेळी लसीकरण केंद्राला अचानक भेट

Archana Banage

येडियुराप्पांना अभय मिळण्याचे संकेत

Amit Kulkarni