Tarun Bharat

कर्नाटक: मंत्री आर. अशोक यांच्या पीएवर लाच मागितल्याचा आरोप

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमधील चिक्कमंगळूर जिल्ह्यातील उपनिबंधकांनी लाच मागितल्याच्या आरोपाखाली कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांच्या खाजगी सेक्रेटरीविरुध्द तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या तक्रारीत उपनिबंधक एच. एस. चाळूवराजू यांनी विधान सौध सचिवालय कार्यालयातील कर्मचारी आणि अशोक यांच्या वैयक्तिक सचिव गंगाधर यांनी रविवारी मंत्रीगणांच्या दौर्‍यावेळी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असल्याचे म्हंटले आहे.

शृंगेरी शहर पोलिसांनी सोमवारी अज्ञात तक्रार नोंदविली आणि एफआयआर नोंदविण्यासाठी सरकारची परवानगी घेणार असल्याचे सांगितले. चिक्कमंगळूरचे एसपी अक्षय मच्छिंद्र यांनी तक्रार आल्याची पुष्टी केली.

Related Stories

मध्यान्ह भोजन योजना: कर्नाटक हायकोर्टाकडून सरकारला चांगल्या कृती आराखड्याबाबत विचारणा

Abhijeet Shinde

कर्नाटक: ‘कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे डीसीसी आणि अ‍ॅपेक्स बँक कर्ज होणार माफ’

Abhijeet Shinde

बेंगळूर : अमली पदार्थ विक्री प्रकरणी तीन तरुणांना अटक

Abhijeet Shinde

आरक्षित तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्या १५ जणांना अटक

Abhijeet Shinde

कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशी ५ हजारपेक्षा कमी रुग्णांची नोंद

Abhijeet Shinde

कर्नाटकात तौत्के चक्रीवादळ धडकलं: दक्षिण कन्नड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!