Tarun Bharat

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा ‘लॉकडाऊन नाही’चा पुनरुच्चार

Advertisements

बेंगळूर/ प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी, “लॉकडाऊन वगळता इतर सर्व उपाययोजना केल्या जातील. आधीच आम्ही काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे. गरज भासल्यास आम्ही नाईट कर्फ्यू इतर काही जिल्ह्यांपर्यंतही वाढवू.” असे ते म्हणले.

पुढील कारवाईच्या वेळी विरोधी पक्ष नेत्यांशी सल्लामसलत करुन त्यांच्या सूचनांवर विचारविनिमय करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आठवड्याच्या शेवटी त्यांनी लॉकडाउन लावण्यास नाकारला दिला आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आणि मस्की व बसवकल्याण विधानसभा क्षेत्राच्या दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांसमवेत १८ एप्रिल रोजी बैठक बोलावली आहे.

Related Stories

प्रतीकात्मक हातोडा घेऊन किरीट सोमय्या दापोली कडे रवाना

Abhijeet Shinde

कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला

datta jadhav

युक्रेनचा रशियापुढे प्रस्ताव; मारियुपोलबाबत वाटाघाटी करण्याचा तयार

Abhijeet Shinde

परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ‘ते’ पत्र व्हायरल

Abhijeet Shinde

मुंबईत 8 बेस्ट बसची तोडफोड

datta jadhav

केरळमध्ये प्लाझ्मा थेरपी वापरण्यास मान्यता

prashant_c
error: Content is protected !!