Tarun Bharat

कर्नाटक : या कारणासाठी पोलिसांनी मुनावर फारुकीच्या शोला नाकारली परवानगी

Advertisements

बेंगळूर : प्रतिनिधी

स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकी याचा 28 नोव्हेंबर रोजी असलेला बंगळूरमधील नियोजित कार्यक्रम रद्द झाल्यानंतर तो आणखी शो करू शकत नाही. असा “सल्ला” आयोजकांना पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या संभाव्य परीणामसाठी मागे घेण्याचा दिला होता.

यापूर्वीही अशाच कारणावरून इतर शहरांमध्ये त्याचे शो रद्द करण्यात आले होते. शहर पोलिसांनी म्हटले होते की 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी आयोजित कार्यक्रमाच्या आयोजकांनी “शो रद्द करावा” कारण अनेक सामाजिक गट याला विरोध करत आहेत आणि यामुळे “अराजकता निर्माण होऊ शकते आणि सार्वजनिक शांतता आणि सौहार्द बिघडू शकते.” पोलिसांनी २७ नोव्हेंबरला रात्री हे पत्र जारी केले.

शोसाठी बेंगळूर शहरात आलेला फारुकी 28 नोव्हेंबर रोजी सकाळी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट करून, बेंगळूर सोडण्याचे संकेत दिले. त्याने न केलेल्या विनोदासाठी त्याला तुरुंगात कसे टाकले गेले आणि गेल्या दोन महिन्यांत स्थळ आणि प्रेक्षकांना धमकावल्यामुळे 12 शो कसे रद्द केले गेले याबद्दल शोक व्यक्त केला.

Related Stories

सर्व्हरडाऊनची समस्या तातडीने सोडवा

Amit Kulkarni

निपाणीत आज नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड

Patil_p

वजनमाप खात्याच्या अधिकाऱ्याच्या घरावर एसीबीची धाड

Tousif Mujawar

जवानांच्या उपकाराची जाणीव गरजेची

Amit Kulkarni

वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेसला जादा 3 डबे जोडणार

Patil_p

दुकाने बंद ठेवून त्रिपुरा दंगलीचा निषेध

Amit Kulkarni
error: Content is protected !!