Tarun Bharat

कर्नाटक: राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख पार

बेंगळूर/प्रतिनिधी

गुरुवारी कर्नाटकमधील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखाच्या पार गेली असल्याची माहिती आरोग्य वीभागने दिली आहे.

गुरुवारी राज्यात ६,७०६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णांपैकी गुरुवारी ८,६०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या एकूण २,०३,२०० झाली आहे. त्यापैकी १,२१,२४२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर ७८,३३७ रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. कोरोनामुळेही आतपर्यंत ३,६१३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

दसरा सेलमध्ये पूर्वीकाकडून 100 टक्के कॅशबॅक फिडबॅक स्पर्धा

Amit Kulkarni

दारू दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा

Patil_p

गांधीनगर जवळ हरणांची शिंगे जप्त

Patil_p

सरकारी कर्मचाऱयांची बायोमेट्रीक हजेरी पुन्हा सुरू

Omkar B

पेट्रोलची वाटचाल नव्वदीकडे

Amit Kulkarni

उडुपी: पदुबिद्री समुद्रकिनारा १७ डिसेंबरपासून खुला होणार

Archana Banage