Tarun Bharat

कर्नाटक : राज्यात दररोज ३५ हजार अँटीजन चाचण्या करण्याचे उद्दिष्ट

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी राज्यात ३० जिल्ह्यांत २०,४८८ जलद प्रतिजैविक तपासणी चाचणी घेण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने ठरविलेल्या उद्दीष्टापेक्षा खूपच दूर आहे, मंत्री सुधाकर यांनी जाहीर केले होते की राज्यात दररोज ३५ हजार अँटीजन चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आहे. पण अद्याप राज्यात तितक्या अँटीजन चाचण्या होत नाहीत.

तसेच कंटेनमेंट झोनमध्ये चाचणी सुरू करण्यासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यात दोन लाख जलद अँटीजन चाचणी किट खरेदी केल्या गेल्या आहेत, असे मंत्री सुधाकर यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

मुसळधार पावसाने शेतकरी हवालदिल

Patil_p

अलायन्स क्लब इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट कॅबिनेटचा अधिकारग्रहण

Amit Kulkarni

आरएफआयडी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी मनपाकडून हालचाली

Patil_p

बेंगळूर: बीबीएमपीने २९७ बेकायदेशीर होर्डिंग्ज हटविली

Archana Banage

पोलीस लागले विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताला

Amit Kulkarni

बास्केटबॉल रिंगला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

Amit Kulkarni